ऊस - साखर कच्चा माल

ऊस हे एक महत्त्वपूर्ण व्यावसायिक पीक आहे, जे साखर उत्पादनासाठी मूलभूत कच्चे माल आहे.

साखर कारखाना व यंत्रसामग्री

Expansion of capacity of existing plants is also undertaken. Sugar machinery and spares to many plants all over the country have been successfully supplied.

ऊस वाहतूक

काढलेली ऊस कच्च्या साखर गिरणीत नेला जातो. कारण ऊस शक्य तितक्या लवकर दळणे आवश्यक आहे.

साखर कारखाना आणि शुध्दीकरण

या कारखान्यांमधूनतयार होणारी कच्ची साखर मोठ्या प्रमाणात साठवली जाते आणि रिफायनरी, कच्च्या साखर क्रिस्टल्स गरम पाण्यात धुवून सिरप तयार करतात.

रेणा सहकारी साखर कारखाना लि. मध्ये आपले स्वागत आहे.

“लातूर ‍जिल्हयातील रेणापूर तालुक्यातील पहीलाच सहकारी साखर कारखाना तात्कालीन मुख्यमंत्री मा.विलासरावजी देशमुख यांनी मंजूर केला व मान.संस्थापक आमदार श्री.दिलीपरावजी देशमुख यांनी अतिशय कौशल्याने व विविध अडचणीवर मात करुन हा कारखाना तत्परतेने 2002-03 मध्ये कार्यान्वीत केला. आज कारखान्याने महाराष्ट्रात नेत्रदिपक असे ‍विविध विक्रम करीत केंद्रशासनासह, महाराष्ट्र स्तरावरील VSI ची एकुण 8 पारीतोषीके पटकावली असुन बहुतेक वेळा मराठवाडा,विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात उच्चतम ऊसदर शेतक-यांना अदा केला आहे.
आज कारखाना लातूर जिल्हयातील ऊसउत्पादकांसाठी “कल्पवृक्ष” ठरला आहे.”

ताज्या बातम्या

Rena sugar’s chairman Shri Abasaheb Patil is elected unopposed as a member of Maharashtra state Sakhar Sangh ltd Mumbai.
Rena sugars Hon. Founder Dilipraoji Deshmukh is nominated on tri-party Committee of Govt. for Sugar Factory employees.
Rena sugar’s chairman Shri Abasaheb Patil is elected unopposed as a member of Maharashtra state Sakhar Sangh ltd Mumbai.
Rena Sakhar karkhana has paid 100% FRP @RS.2103.53 per Ton.
Founder and member of the legislative council of Maharashtra Hon. Dilipraoji Deshmukh has been nominated as Technical Director of Maharashtra State Sakhar Sangh Mumbai
Bank Deposits for the 2015-16 crushing season 30 Advance instalment overlook the sugarcane FRP crushing 2015

कार्यक्रम आणि उपक्रम

सांस्कृतिक आणि कृषी उपक्रम

दिलीपनगर ‍निवाडा येथील रेणा सहकारी साखर कारखान्या ची 15 वी वार्षीक सर्वसाधारण सभा माजी क्रीडा व  युवक कल्याणमंत्री आमदार दिलीपराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे चेअरमन आबासाहेब पाटील अध्यक्षतेखाली सपन्न झाली. त्यावेळी आमदार अड.त्रयंबक ‍भिसे, कारखान्याचे, उपाध्यक्ष सर्जेराव मोर, लक्ष्मण मोरे आदी. “

संपर्क साधा

पत्ता

रेणा सहकारी साखर कारखाना लिमिटेड दिलीप नगर निवाडा ता.-रेणापूर

जि. - लातूर 413527,
महाराष्ट्र, भारत,